Friday, June 28, 2013



पुत्र गेला पिता गेला आता मायेविना पोरका 

रडू नको असे  आम्हा  आज कोणी म्हणू नका 

उद्याच झेलू जगास आम्ही आज एकटे राहू द्या 

काठोकाठ दुखः भरले थोडे तरी वाहू द्या 

No comments:

Post a Comment