Monday, September 9, 2013

ll SHREE GANRAJ AAJ YENAR ll


श्री गणराज आज येणार l श्री गणराज आज येणार ll

सारेग रेगम गम गाणार l श्री गणराज आज येणार ll

ढोम ढोम ढोलक वाजणार l  श्री गणराज  आज येणार ll

पद चपल चाल चालणार l  श्री  गणराज आज येणार ll

घरोघरी लोक जाणार l  श्री गणराज आज येणार  ll

पथ चौक स्थापणार l  श्री गणराज आज येणार ll

दिन चतुर्थी गाठणार l  श्री गणराज  आज येणार  ll

सालो साल सण होणार l  श्री गणराज आज येणार  ll

शुभ मंगल वितरणार l  श्री गणराज आज येणार  ll

थोर सान हरखणार l  श्री गणराज  आज  येणार  ll

छान सुंदर सजवणार l  श्री  गणराज आज येणार ll

लाडू मोदक बनवणार l  श्री गणराज आज येणार ll

गान नाटक रंगणार l  श्री गणराज  आज  येणार ll

कवि कविरचित रचणार l  श्री  गणराज  आज येणार ll

No comments:

Post a Comment